Tuesday, July 20, 2010

पाउस सगलच आभाळ,रिकाम करून गेला
पण काहीतरी परत राहिल..
पुन्हा स्वछ उन ...
पुन्हा कंठ दाटून आला,पुन्हा बरसलाच
मलभ सरल ,पुन्हा एकदा भरून rit होण्यासाठी ...
तो असा सारा खेळच मांडून जातो
कधी राही तर कधी राधा
तर कधी तुम्ही आणि कधी मी
विठू सावला लेकुरवाला
असतोच  तिथ कुठतरी
अदृश्य की दृश्य संगता येत नाही कुणाला
खेळ संपला तरी उमगतच नाही
त्याचा शेवट कुठला आणि सुरुवात
पण खेळ तर असतोच सारा
मनाचा ,भासाचा किंवा भ्रमाचा

Thursday, July 15, 2010

जगण्याचा ताल ,त्याचा अनाहत ठेका
एक लयीत सगलच सुरु असत
आदि अंत नसतो कशाचा
मग कुठे बिघडते लय
आणि चुकतो ठेका
पुन्हा सांधत बसतो आपण
विखुरलेले लयीचे तुकडे

Wednesday, July 14, 2010

निसर्ग हिरवा होवू लागला की मग मनाच काय होत? तोही  हिरवगार होतो का ?की रुक्ष अस जगण  पुढ चालू राहत?
बदल हा निसर्गाचा गुणधर्म आहे.त्या नियमानुसार मग रुक्षपण ही संपतो कधी कधी ....सगळ फुलू लागत बहरा आधीच ...आपणच फुलतो हिरवाई बरोबर ...बहराची वाट न बघताच .मनाचे सारे खेळ...

Tuesday, July 13, 2010

माणसाच्या भावना पोहोचण्याच महत्वाच माध्यम कोणत हे अजूनही कोणालाच क नाही .मोबाईल मु फ़क्त संपर्क साधला जातो पण मग माणसा मधील संवादाच काय...तो हरवत चालला आहे की काय असा वाटत आहे.