Thursday, July 15, 2010

जगण्याचा ताल ,त्याचा अनाहत ठेका
एक लयीत सगलच सुरु असत
आदि अंत नसतो कशाचा
मग कुठे बिघडते लय
आणि चुकतो ठेका
पुन्हा सांधत बसतो आपण
विखुरलेले लयीचे तुकडे

No comments:

Post a Comment