Sunday, August 8, 2010

निर्वानाची वेळ आली आहे,
तरीही चालू आहेच जल्लोष

कशाचा हे माहितच नाही कुणाला
पण एक नीरव शांतता पसरलीय
निर्वाण अगोदरचा एकच क्षन  अन्धारालय 
पण तेवढ्याच पुरता

पुन्हा किरण पसरलित,आनंदाची
पुन्हा जल्लोष चालू झालाय
निर्वाण शरीराच नाहीच मुळी

आत्मा जातोय विलीन होण्यासाठी
कुणाच्याही नकलत
म्हणुनच सगळे आनंदी आहेत

अस्वस्थ करणारच चाललाहे
अनंतात विलीन व्हायला...

जल्लोष चालूच आहे बाहेरून
आतील दुखाला झिडकारून

No comments:

Post a Comment