Tuesday, August 10, 2010

एक तंतु विचाराचा
सतत कवतालतो आहे
एक अनिश्चिततेला
काय आणि कस होवू शकत
या साऱ्या कोसल्नार्य घटनांच
एकच घटना खुप साऱ्या बाजूनी पाहता येते
चांगली,वाईट बरी मुर्खासार्खी ,उत्तम
मला एकच बाजु दिसते
कदाचित ती काळी असेल
पण पुन्हा तेवढीच का दिसतेय
समुहाच्या नजराच्या पलिकडे
पोहोचलय सात नदिंचा ओघल
जो खेचून आणतोय
सगळ अनपेक्षित भिववनार
तरीही उभाच आहे
कन्खर्पने अंतरात्मा प्रयत्नात
या सार्र्याकडे  झेपावत 

No comments:

Post a Comment