आठवणींची गुन्तावळ जर मागे लागली
तर अवघडच असत पुढ़ पुढ़ पळन
वारयावर येणारी गुंतावळ
आणि भूमीच्या आधाराने
आपण पलायच
मनाचे खुप सारे कप्पे पाड़तेच की
ही आठवणींची गुंत्वळ
मग दिवसाचे उतारे मागे पाडतात
या आठवनिना
एकाच मेसेज इणबोक्स मधे
सगळे नांदत आहेत
सुखनैव
प्रत्यक्षात एकमेकाना न पाहणारे चेहरे
No comments:
Post a Comment